LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

Medical Insurance and Accidental Insurance: कृतज्ञता !!! प्रती MKCL कुटुंब…

Dear Network Partners,

This is with reference to the ‘Medical Insurance and Accidental Insurance
for MS-CIT ALC Coordinators’.

Please find herewith the feedback received from one of our ALC regarding
Medical Insurance and Accidental Insurance Scheme provided by MKCL.

आदरणीय सर / मॅडम,
MKCL ने महाराष्ट्रा मधील सर्व केंद्रांच्या समन्वयकांना दिलेल्या Medical &
Accidental Insurance या सोयी बद्दल मी सर्व प्रथम एलएलसी सोलापूर कडून आदरणीय
Hon. सावंत सर आणि एमकेसीएल च्या सर्व स्टाफचा ऋणी आहे आणि धन्यवाद मानतो.

आपणास आज मी माझ्या एएलसीला आलेला एक प्रसंग पाठवत आहे. या केंद्राचे नाव
संकल्प कम्प्युटर एज्युकेशन, विडी घरकुल, सोलापूर. केंद्राचा कोड 43210246 आणि
समन्वयकाचे नाव शामसुंदर कोंडी (मो. 9970169288) आहे. 16 ऑगस्ट 2015 सकाळी 5.00
च्या दरम्यान कोंडी सरांना चेस्टपेन (छातीत दुखने) खूप होत होते, सरांच्या
मिसेसनी त्यांच्या दिरांना फोन केला आणि कोंडी सरांना खूपच त्रास होतोय हे
सांगितलं हे ऐकून सरांचे भाऊपण घाबरत कोंडी सरांच्या घरी पोहोचले आणि सरांची
विचारपूस केली, त्यांना कळलं की सरांना chest pain होत आहे मग त्यांनी लगेच
श्री मार्केण्डेया सोलापूर सहकारी रुग्णालय मध्ये कोंडी सरांना अॅडमिट केले व
त्यांच्यावर उपाय करायला रुग्णालयामध्ये सुरुवात झाली इकडे तिकडे धावफळ
त्याच्या कुटूबांची चालू झाली, या दरम्यान कोंडी सर ने त्यांच्या भावाला
संगितले की MKCL ने आम्हाला मेडिकल insurance आणि accidental insurance दिला
आहे तेंव्हा त्यांच्या भावाने जवळच्या एका MS-CIT केंद्राला फोन केला आणि
त्याबाबत ची खातरजमा करून घेतली की हे बरोबर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला
एलएलसी ऑफिस मध्ये पुर्णपणे माहिती मिळेल मग त्यांनी मला सकाळी 8 वाजून 12
मिनिटांनी फोन केला, मी त्यांच्याशी आल्या प्रसंगा बद्दल चर्चा केली आणि
त्यांना सगळे फॉर्म्स printout काढून दिले आणि ICICI Lombard Health care कार्ड
ही printout काढून दिले आणि त्यांना भेटून सांगितले की काहीही गरज पडली तर मला
फोन करा मी लगेच हॉस्पिटल मध्ये येईन. त्यांचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने
हॉस्पिटलमध्ये करण्यात आला आणि एमकेसीएल ने दिलेल्या Health insurance सोयीचा
त्यांच्या फॅमिलीला खूप फायदा झाला एकूणच समाधानाचे आणि कृतज्ञतेचे त्यांच्या
कुटूबियांचे आश्रू त्यावेळेसच्या प्रसंगाचे आणि त्यातून बाहेर पडल्याच्या
वास्तविकतेचे निश्ब्द वर्णन करीत होते. त्यांच्याकडून एमकेसीएला पुढील
वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या मिळाल्या.

मी अजून खूप काही लिहू शकतो पण या बाबतचे चित्रित वर्णन मी या ईमेल सोबत जोडत
आहे ती जरूर ऐकावी ही विनंती…

<https://www.sendspace.com/file/xtwzsf>
https://www.sendspace.com/file/xtwzsf या लिंकवरुन विडिओ डाऊनलोड करावे.

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

LLC Aurangabad.

Dev Siddh Assim Nirmiti Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd.

llcaurangabad| www.mkcl.org

Maharashtra Knowledge Corporation Ltd.
9, Maya Nagar, CIDCO, Near Dipali Hotel, Aurangabad.431001

Ph. No. 0240 2470333, 2470289, Mo. No. 8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: