LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महाजागृती अभियान संदर्भात अत्यं त महत्वाच्या सूचना

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

LLC Aurangabad.

Dev Siddh Assim Nirmiti Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd.

llcaurangabad| www.mkcl.org

Maharashtra Knowledge Corporation Ltd.
9, Maya Nagar, CIDCO, Near Dipali Hotel, Aurangabad.431001

Ph. No. 0240 2470333, 2470289, Mo. No. 8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

From: LLC Aurangabad [mailto:llcaurangabad@mkcl.org]
Sent: Friday, October 16, 2015 6:38 PM
To: alcaurangabad@mkcl.org
Cc: deepakp@mkcl.org; llc@mkcl.org; rlc@mkcl.org; sbu@mkcl.org; hemantv@mkcl.org; Atul Patodi; siddharthpatil1@gmail.com; aurangabad_mi1@mkcl.org; aurangabad_mi10@mkcl.org; aurangabad_mi2@mkcl.org; aurangabad_mi3@mkcl.org; aurangabad_mi4@mkcl.org; aurangabad_mi5@mkcl.org; aurangabad_mi6@mkcl.org; aurangabad_mi7@mkcl.org; aurangabad_mi8@mkcl.org; aurangabad_mi9@mkcl.org; Aurangabad_sbu1@mkcl.org; Aurangabad_sbu5@mkcl.org; llcaurangabad@mkcl.org; siddharthpatil1@yahoo.com
Subject: महाजागृती अभियान संदर्भात अत्यंत महत्वाच्या सूचना

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आपण सर्व केंद्रांनी मिळून महाजागृती अभियान अंतर्गत खूपच चांगली कामगिरी बजावली असून आतापर्यंत २३११५ विद्यार्थी आपल्या केंद्रावर नोंदविल्या गेले आहे

आता आपली खरी कसोटी असणार आहे कि त्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम अशी सेवा आपल्याकडून द्यायला हवी त्यासाठी काही गोष्टी खाली सुचवीत आहोत, मला खात्री आहे कि त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल.

· आपल्या मार्केटिंग इंटर्न यांनी किंवा आपण वैयक्तिक घेतलेल्या कार्यक्रमातून जो डाटाबेस आपल्याकडे जमा झाला आहे त्याची लगेचच mahajagruti.mkcl.org या संकेतस्थळावर दिनांक २० ऑक्टोबर, २०१५ पर्यंत नोंदणी करावी.

· सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या संगणक, वीज आणि इंटरनेट याची उपलब्धता तपासून वेळापत्रक निश्चित करावे आणि त्याप्रमाणे बॅचेस तयार करून विद्यार्थ्यांना कळवावे.

· परीक्षा ज्या संगणकावर घेणार आहोत त्याचे सर्व पार्ट विशेषतः माउस योग्य रीतीने काम करीत आहेत का ते तपासून घ्यावे.

· आपल्या केंद्रावर सर्व क्लिक आणि MS-CIT चे पोस्टर्स, डेस्कटॉप वॉलपेपर इत्यादी डिस्प्ले करावे जेणेकरून आलेल्या विद्यार्थ्याला त्याची माहिती मिळावी.

· जे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आलेले नाहीत त्यांना संपर्क करून बोलावून घ्यावे आणि परीक्षा सोडवून घ्याव्या.

· परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्या सोबत आपण स्वत: (केंद्रातील कर्मचारी नव्हे) किमान १० मिनिटे झालेल्या परीक्षेबाबत चर्चा करावी आणि त्यातून त्याला काय जागृती झाली ह्याची पडताळणी करावी तसेच त्याला त्या विषयी अजून समाजात प्रबोधन करण्यास सांगावे.

· त्याच्याशी चर्चा करतांना त्याच्या करिअर बद्दल बोलावे आणि मग हळूच आपल्या मुख्य मुद्यावर येऊन MS-CIT आणि क्लिक कोर्स बद्दल माहिती द्यावी.

· कोर्स बद्दल माहिती देत असतांना ही MS-CIT साठी वर्षातील शेवटची बॅच असल्याचे तसेच पुढील वर्षात MS-CIT आणि क्लिक कोर्स फीस वाढीची शक्यता असल्याचे सुद्धा लक्षात आणून द्यावे.

· त्याच्या पालकाचा नंबर घेऊन दुसऱ्या दिवशी त्याला पाल्कासह आपल्या केंद्रावर बोलवावे आणि सविस्तर चर्चा करून त्यांना प्रवेश कन्फर्म करण्यास प्रवृत्त करावे.

ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा उठविता येईल यात तिळमात्र शंका नाही.

आपल्यापैकी कोणाला यात आणखी काही सुचवायचे असल्यास आपण ओन आम्हाला नक्की पत्र पाठवायला विसरू नका.

आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!!

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे
एल.एल.सी. औरंगाबाद

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
९,माया नगर,एन-२,सिडको,औरंगाबाद-४३१००३

फोन.: ०२४०-२४७०३३३, २४७०२८९ मो. ८२७५३१९७९७
llcaurangabad| www.llcaurangabad.wordpress.com

Single Post Navigation

One thought on “महाजागृती अभियान संदर्भात अत्यं त महत्वाच्या सूचना

  1. महाजागृती अभियानातील निवड कशी झाली असावी यावरच शंका येते. काही विद्यार्थ्यांचा फक्त १ प्रश्न चुकूनही किमान जिल्ह्यातील तीघांतही नाव नाही हे पाहून आश्चर्यचकित वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: