LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

१,११,१११ गणपती पोस्टरचे प्रदर्शन प्रोझ ोन मॉल

Gentle Reminder

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

LLC Aurangabad.

Dev Siddh Assim Nirmiti Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd.

llcaurangabad| www.mkcl.org

Maharashtra Knowledge Corporation Ltd.
9, Maya Nagar, CIDCO, Near Dipali Hotel, Aurangabad.431001

Ph. No. 0240 2470333, 2470289, Mo. No. 8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

लोकमत वृत्तपत्रा तर्फे १,११,१११ गणपती पोस्टरचे प्रदर्शन प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आलेले आहे या उपक्रमात MKCL ने सहयोग नोंदविला असून आपला लोगो तेथील प्रत्येक डिस्प्ले मध्ये असणार आहे(आपण वृत्तपत्रातील जाहिरात आणि बातमी मध्ये पहिलाच असेल)

प्रोझोन मॉल मध्ये उपक्रमाच्या प्रवेशद्वारावर आपला एक Stall असणार आहे तेथे आपण डिजिटल इंडियन आणि क्लिक इंक्लीनेषण टेस्ट चे फ्री कुपन सुद्धा वाटणार आहोत.

सदर कार्यक्रम साठी आपल्या क्लास मधील मुलांना पाठवावे तसेच आपण सुद्धा याचा लाभ घ्यावा.

हा कार्यक्रम दिनांक १८, १९ आणि २० ऑक्टोबर २०१५ ला सकाळी 09 ते रात्री 09 पर्यंत चालू राहणार आहे.

आपण हे कुपन देत असल्याने आपल्याकडे सदर कोर्स लोड केलेला असणे आवश्यक आहे. लोड केलेला नसल्यास तो आपण लोड करून घ्यावा.

कसलीही अडचण असल्यास निसंकोच संपर्क करावा.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे
एल.एल.सी. औरंगाबाद

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
९,माया नगर,एन-२,सिडको,औरंगाबाद-४३१००३

फोन.: ०२४०-२४७०३३३, २४७०२८९ मो. ८२७५३१९७९७
llcaurangabad| www.llcaurangabad.wordpress.com

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: