LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महाजागृती अभियान २०१५ : पुढचे पाऊ ल…

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आपल्या सर्वांच्या अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर आपण महाजागृती अभियान २०१५ मध्ये

१ लाख १० हजार परीक्षांसाठी नोंदणी केलेली आहे.

आता आपली खरी जबाबदारी आहे कि सर्व विद्यार्थी हि परीक्षा सोडवतात कि नाही, या प्रसंगी मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो कि

उद्या दि. २४-१०-२०१५ ला रात्री ११ पर्यंत परीक्षा सोडविता येतील.

सर्वांना परीक्षा द्यायला लावणे गरजेचे आहे.

परीक्षा दिल्यानंतर आधीच्या मेल मध्ये काल्विल्याप्रमाणे आपण त्या विद्यार्थ्याशी सविस्तरपणे त्याच्या करिअरविषयी बोलायचे आहे

तो विद्याथी काय शिक्षण घेत आहे ?

नोकरी करीत असल्यास कुठल्या क्षेत्रात काम करीत आहे. ?

त्याचे कॉम्पुटर शिक्षण (MS-CIT) झालेले आहे का ?

नतंर त्याला आपल्याकडे असलेल्या KLiC Inclination test विषयी माहिती देऊन त्यासाठी नोंदणी करून घ्यावे.

सवडी नुसार त्याला व त्याच्या पालकाला परत आपल्या केंद्रावर आमंत्रि करावे आणि प्रत्येक कोर्सविषयी सविस्तर मार्गदर्शन करावे

मला खात्री आहे कि या महाजागृती अभियान २०१५ मधील प्रत्येक व्यक्ती आपल्या केंद्रावर हि परीक्षा देईल आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्यातून प्रवेश देखील होतील.

सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा…

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे
एल.एल.सी. औरंगाबाद

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
९,माया नगर,एन-२,सिडको,औरंगाबाद-४३१००३

फोन.: ०२४०-२४७०३३३, २४७०२८९ मो. ८२७५३१९७९७
llcaurangabad| www.llcaurangabad.wordpress.com

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: