LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

Interesting Tips and Tricks for learners

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

LLC Aurangabad.

Dev Siddh Assim Nirmiti Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd.

llcaurangabad| www.mkcl.org

Maharashtra Knowledge Corporation Ltd.
9, Maya Nagar, CIDCO, Near Dipali Hotel, Aurangabad.431001

Ph. No. 0240 2470333, 2470289, Mo. No. 8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

From: llcaurangabad MKCL [mailto:llcaurangabad@mkcl.org]
Sent: Monday, November 16, 2015 2:08 PM
To: alcaurangabad
Subject: Fwd: Interesting Tips and Tricks for learners

प्रिय नेटवर्क समन्वयक,

आपणास कळवण्यास आनंद होतो आहे कि, MKCL आता Computer, eLearning, Science आणि General Tips & Tricks ची मालिका आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.

Computer व इतर गोष्टीतील Tips & Tricks ज्याचा उपयोग तुम्हाला रोजच्या कार्यात होऊ शकतो व ज्याच्या मुळे तुमचा अमूल्य वेळ फक्त वाचत नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा आनंद देखील मिळतो.

म्हणूनच आम्ही तुम्हाला काही Tips & Tricks देणार आहोत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करून त्यांच्याशी उत्तम संवाद साधण्यास तुम्हाला मदत होणार आहे.

या Tips & Tricks तुम्ही WhatsApp Groups, Facebook, Twitter, तुमची Website, तुम्ही केलेले Marketing Event, इत्यादि मध्ये Share करू शकता.

तुम्ही या Tips & Tricks प्रिंट करून सेंटर मध्ये देखील लाऊ शकता किंवा सेंटर मधील विद्यार्थ्यांच्या निदर्शनास येईल अश्या प्रकारे वापरू शकता.

अशीच एक Tip या पत्राबरोबर जोडत आहोत.

तुमचा अभिप्राय कळविण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

http://goo.gl/forms/UR97t5Dusy

with regards,

LLC Aurangabad

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: