LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

Easy Award मधून रु.८०००/- कमविण्याची सुवर ्ण संधी : सविस्तर माहिती

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आपल्या सर्वांना कळविण्यात आनंद होतो कि आपल्या विद्यार्थ्यांना Easy Award मधून रु.८०००/- कमविण्याची सुवर्ण संधी MKCL उपलब्ध करून दिलेली आहे

· सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत जोडलेल्या केंद्रावर दिनांक ०७ किंवा 08 डिसेंबर २०१५ रोजी केंद्रांनी दिलेल्या वेळेप्रमाणे एक CET परीक्षा द्यावी लागेल

· या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा एक प्रोजेक्ट ( एक नवीन बोर्ड डिजाईन करणे, Tally मध्ये अकाऊंट लिहणे, वेबसाईट तयार करणे, ई.) निवडावा लागेल.

· निवडलेला प्रोजेक्ट ठराविक कालावधी मध्ये आणि MKCL ने ठरवून दिलेल्या Quality प्रमाणे पूर्ण करावा लागेल

· प्रोजेक्ट ज्या संस्थेचा असेल त्यांना समाधानकारक झाल्या नंतर तो पूर्ण मानल्या जाईल

· प्रोजेक्ट पूर्ण करतांना अडचण आल्यास MKCL ची टीम विद्यार्थ्याला मदत करेल परंतु त्या मदतीचे काही पैसे वजा केल्या जातील (त्या विद्यार्थ्याला माहित नसलेले परंतु महत्वाचे Software ची वैशिष्ट्ये यातून त्याला शिकता येणार आहे आणि आपल्या कोर्सची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकेल)

· हे पैसे त्याला MKCL कडून मिळतील

आपल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे
एल.एल.सी. औरंगाबाद

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
९,माया नगर,एन-२,सिडको,औरंगाबाद-४३१००३

फोन.: ०२४०-२४७०३३३, २४७०२८९ मो. ८२७५३१९७९७
llcaurangabad| www.llcaurangabad.wordpress.com

Exam Center Details of Easy Award Test.xlsx

EASY FAQs.docx

EASY पारितोषिके.pdf

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: