LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

Maha IT Genius Test Support

समस्या १ : Flash Player चा प्रॉब्लेम दाखवतो खालील प्रमाणे
mfs1
उत्तर : १ : खालिल लिंक वर क्लिक करून प्लग इन लोड करा
लिंक
समस्या २ : परीक्षा सोडवितांना नेहमी ADs पॉप-अप्स येत आहेत
उत्तर : २ : लिंक वर क्लिक करून Add-ins लोड करा

समस्या 3 : परीक्षा सोडवितांना कधी कधी Browser बंद पडतो किंवा Hang होतो.
उत्तर : 3 : Browser बंद करून पुन्हा सुरू करा आपली परीक्षा तिथून पुढे सुरु होईल

Advertisements

4 thoughts on “Maha IT Genius Test Support

 1. आदरणीय सर,

  परीक्षामधील प्रश्न हे थोडे कठीण असल्याने हा पेपर मराठी भाषेमध्ये दिला गेला असता तर निश्चितपणे बर झाल असतं, कारण लहान मुलांचा ग्रुप जो आहे त्यांना हे सर्व समजायला कठीण जाईल, मी प्रश्न बघितले आहे. वेळे अभावी तुम्हाला ते शक्य होणार नसेल ही कदाचित, पण झालच शक्य तर ते बघा !

  १६२१०००२
  सर्वज्ञ कंप्युटर्स,
  शिवाजीनगर औरंगाबाद

 2. ASHISH JOSHI SHREE VYANKTESH COMPUTER CHAMORSHI on said:

  nice sir

 3. microsoft word 2013 ची टेस्ट सोडवताना प्रश्न क्रमांक ४४ चालत नाही.
  please give proper solution as soon as possible…….

  Ambition Computers
  Mayur park
  Aurangabad

 4. एम टेक कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्र पीशोर ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद on said:

  ग्रामीण भागात विद्यार्थीना इंग्रजी भाषा समजण्याची अडचण आहे ……संपूर्ण महाराष्ट्रात मुलांना आई टी जीनियस ची परीक्षा अवघड जात आहे.सर्वर च्या अडचणीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मुले परीक्षा इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामीण भागात मुले या परीक्षेकडे पाठ फिरवता आहे…………..आपण या पुढे मराठीतच परीक्षा घ्यावी जेणे करून विद्यार्थी नाराज होणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s